चिपळूण : तालुक्यातील  सवतसडा  आणि अडरे धरणाच्या परिसरात पर्यटकांना बंदी

banner 468x60

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत  घडलेल्या दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील  सवतसडा  आणि अडरे धरणाच्या परिसरातनिसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

चिपळूण तालुक्यात अडरे येथील धरण  धबधबासवतसडा ही दोन पावसाळीपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेतदरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात

महामार्गालगत असणारा सवतसडा धबधबा वअडरे येथील धबधब्याच्या ठिकाणी मुंबईपुण्याहून  जिल्हापरजिल्ह्यातून अनेक लोक येतात आणि वर्षा सहलीचा आनंद घेतात

यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे सवतसडा धबधबा उशिरा प्रवाहित झालात्यामुळे अडरेतील धरण आणि सवतसडाधबधब्याकडे पर्यटकांची पावले उशिरा वळले

२३ जुलैपर्यंत येथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेत होतेमात्र रायगड जिल्ह्यातीलइर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर या दोन्ही ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *