23 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 9 वा. 30 मिनिटांपर्यंत सावर्डा – रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. गाडी क्र. 12617 एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्सप्रेसचा प्रवास 22 फेब्रुवारी 2024 रोजी मडगाव जंक्शन दरम्यान 01.45 तासांसाठी नियमित केला जाईल.
गाडी क्र. 20923 तिरुनेलवेली – गांधीधाम एक्स्प्रेसचा प्रवास 22 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होणारा मडगाव जंक्शन दरम्यान 01.10 तासांसाठी नियमित केला जाईल.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















