Breaking News
रत्नागिरी : गोखले नाका परिसरात वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड, दापोली व खेड येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी 30 कोटींच्या निधीस मंजुरी; ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्णय – राज्यमंत्री योगेश कदम दापोली : 7/12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)ला रंगेहात अटक, लाच घेण्यात महिला अधिकारीही मागे नाहीत, सततच्या लाच मागणीला कंटाळून तक्रार दाखल रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेची सोन्याची चेन लुटली खेड : पंचायत समिती कार्यालयात हृदयविकाराचा झटका, चिपळूण येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : चिंचखरी गावातून 18 वर्षीय श्रेया भाटकर ही तरूणी बेपत्ता

banner 468x60

श्रेया मिलिंद भाटकर (वय वर्षे 18, राहणार चिंचखरी, पहिली वाडी, रत्नागिरी) ही दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता घरातून गोगटे कॉलेज येथे कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली होती.

banner 728x90 banner 728x90

ती संध्याकाळ पर्यंत परत न आल्याने तिचा भाऊ अथर्व मिलिंद भाटकर (वय 21 वर्षे) याने त्याच दिवशी रात्री उशिरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अथर्व याने आपल्या नातेवाईकांकडे, श्रेया हिच्या मैत्रिणीकडे व आजूबाजूचे परिसरात तिचा शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने ग्रामीण पोलीस ठाणे येथे नापत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

या बाबत पुढील तपास सपोको. एस. एम. सावंत करीत आहेत. सदर मुलगी कोणाला आढळून आल्यास किंवा काही या बाबत काही माहिती असल्यास ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *