रत्नागिरी : मुसलमानवाडी येथील नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात पालिसांना यश

banner 468x60

तालुक्यातील पावस परिसरातील गाळप मुसलमानवाडी येथे दाळेन नेपाळी भावांच्या खुनाचा छडा लावण्यात पालिसांना यश आले आहे.

banner 728x90

या दान भावांच्या खूनप्रकरणी पालिसांनी गाळप येथे आंबा बागेत काम करणाऱ्या एक गुराख्याला शुक्रवारी अटक केली आहे. सरणकुमार उर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा (५८, रा. टिकापुर, जि. कैलाली, नेपाळ) असे त्याचे नाव आहे. त्याने तत्कालीक कारणातून हा खून केल्याचे पालिस तपासात पुढे आले आहे.

खडकबहादुर बलराम थापा क्षेत्री (७२), भक्तबहादुर बलराम थापा क्षेत्री (६७, दाघेही रा. लम्की चुहा, चौरीपुर, कैलाली, नेपाळ) या दाघांचा २९ एप्रिल राजी मध्यरात्री खून करण्यात आला हाता. ३० एप्रिल राजी सकाळी हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी आंबा बागायतदार मालक मुसद्दिक मुराद मुकादम यांनी फिर्याद दिली हाती.

त्यानुसार पूर्णगड पालिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर हे करत होते. या खूनप्रकरणातील आरा पीचा शाळेध घेण्याची सूचना पालिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केली हाती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने या घटनास्थळाची पाहणी केली हाती.


हा खून माहितगार व्यक्तीने केल्याची खात्री झाल्यानंतर आजूबाजूच्या नेपाळी गुरख्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चाकशीत सरणकुमार ऊर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा याने या दाघांचा खून केल्याचे समार आले. त्याने तत्कालीक कारणावरुन जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.


उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, योगेश खोंडे, यांच्यासह पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक धायरकर यांनी ही कामगिरी केली.

तसेच सहायक पालिस फाजदार पांडुरंग गोरे, पालिस हवालदार सुभाष भागणे, विनोद कदम, शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, बाळू पालकर, सागर साळवी, अमित कदम, योगेश नार्वेकर, सत्यजित दरेकर, योगेश शेट्ये, दीपराज पाटील, गणेश सावंत, प्रवीण खांबे, पोलिस नाईक दत्तात्रय कांबळे, अतुल कांबळे यांचा या कारवाईत सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *