रायगडमधून अनंत गीते आघाडीवर

banner 468x60

रायगडमधून अनंत गीते आघाडीवर आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड रत्नागिरीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुढच्या काही क्षणांत लोकसभेचा पहिला कल हाती येणार आहे. राणे वि राऊत? तटकरे की गीते? कोकणचा राजा कोण? काही वेळात समजणार आहे.

लोकसभा निवडणूक २०२४
आतापर्यंतचा कल ( ८.४१ वाजता )

भाजपा आघाडी २७५
काँग्रेस आघाडी ११९
इतर १६

महाराष्ट्र भाजपा १७
शिवसेना ०६
राष्ट्रवादी ०१

महाराष्ट्र काँग्रेस ०७
शिउबाठा १३
राशप ०५

महायुती २३
मविआ २५
इतर ००

*सात मे रोजी पार पडलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी एमआयडीसी येथील एफसीआय गोडाऊन मध्ये शांततेत व कडक पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा ट्रेंड येणार आहेत तर दुपारपर्यंत पुर्ण निकाल समजणार आहे.

निवडणूकीत एकुण 9 उमेदवार रिंगणात उभे होते.परंतु खरी लढत मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत व महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यातच झाली असल्याने कोण होणार खासदार हे दुपार नंतरच कळेल.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *