कोकण :आज 27 फेब्रुवारी रोजी कोकण रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

banner 468x60

27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वा.40 मि.ते दुपारी 03 या वेळेत करंजाडी – चिपळूण विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी अडीच तासांचा मेगाब्लॉक चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. गाडी क्र. 02197 कोईम्बतूर – जबलपूर विशेष प्रवास 26/02/2024 रोजी रत्नागिरी – कामठे विभाग दरम्यान 60 मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेसचा प्रवास 27/02/2024 रोजी सुरू होणारा सावंतवाडी रोड – रत्नागिरी विभागादरम्यान 70 मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *