मेगाब्लॉकमुळे एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस २२ फेब्रुवारीला मडगाव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
रत्नागिरी-कोकण रेल्वेमार्गावरील (Konkan Railway) सावर्डे-रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २३ फेब्रुवारीला सकाळी ७ ते साडेनऊ या वेळेत अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.
या मेगाब्लॉकमुळे एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस २२ फेब्रुवारीला मडगाव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
तिरूनेलवल्ली-गांधीधाम एक्स्प्रेस १ तास २० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















