कोकण : सौदी अरेबियात होणार कोकणातील सर्वात मोठी क्रिकेट टूर्नामेंट, DKPL कोकण प्रीमियर लीग 2024 🏏 चं आयोजन

banner 468x60

सौदी अरेबियात राहणाऱ्या कोकणी क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सौदी अरेबियातील दम्माम शहरात कोकणातील सर्वात मोठी क्रिकेट टूर्नामेंट होणार आहे. 

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

दम्माममध्ये DKPL कोकण प्रीमियर लीग 2024 🏏 चं आयोजन करण्यात आलं आहे. (DAMMAM KOKAN PREMIER LEAGUE 2024) 23 फेब्रुवारी 2024 शुक्रवार या दिवशी टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आहे.

23 फेब्रुवारीला सकाळी 6 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत DKPL कोकण प्रीमियर लीग 2024 🏏 चं आयोजन करण्यात आलं आहे. या टूर्नामेंटमध्ये जवळपास 16 संघ सहभागी होणार आहेत.

सर्व मॅच 8 ओव्हरच्या असणार आहे. पहिलं बक्षीस 1ST PRIZE WITH ATTRACTIVE TROPHY, 2ND PRIZE WITH ATTRACTIVE TROPHY, MAN OF THE MATCH (AFTER LEAGUE MATCH), MAN OF THE SERIES WITH GIFT, BEST BATSMAN WITH GIFT, BEST BOWLER WITH GIFT देण्यात येणार आहे. DKPL कोकण प्रीमियर लीगकडून सर्व खेळाडूंना सकाळी नाष्टा आणि दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे.

DKPL कोकण प्रीमियर लीगकडून दरवर्षी टूर्नामेंटचं आयोजन करण्यात येतो. DKPL कोकण प्रीमियर लीगचे अध्यक्ष सलीम चौगले, उपाध्यक्ष बद्रुद्दीन तांबे आणि खजिनदार नावीद डबीर यांनी सर्व कोकणवासियांना याठिकाणी येण्याचं आवाहन केलं आहे.

सोबतच DKPL कोकण प्रीमियर लीगचे कमिटी सदस्य रौफ सय्यद यांनी सर्व कोकणी बांधवाना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ही टूर्नामेंट म्हणजे आमचा फेस्टिवल आहे. सर्व कोकणी बांधवाना याठिकाणी आम्ही कोकणी फूड देणार आहोत.

जास्तीत जास्त कोकणी बांधवानी याठिकाणी यावं असं DKPL कोकण प्रीमियर लीगचे कमिटी सदस्य रौफ सय्यद यांनी आवाहन केलंय.

सोबतच मोहिद्दीन देवकर, फारुक तांबे यांनी येणाऱ्या खेळाडूंचं योग्य नियोजन केलं आहे.  टूर्नामेंट संदर्भात अधिक माहितीसाठी RAUF SAYYAD : +966541624411, बद्रुद्दिन तांबे  +966568088198 यांना संपर्क करा. 

©️ 2024 Kokan Katta Live, Media Network

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *