खेड : पार्कीगच्या वादातून लोखंडी पाईपने मारहाण, मनीयारवर गुन्हा दाखल

banner 468x60

खेड शहरातील मच्छिमार्केट नजीक पार्किंग केलेल्या कार च्या कारणातून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी १२.४५ वा चे सुमारास घडली या प्रकरणी दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैस यासीन मनीयार, खल्फान यासीन मणियार अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघाची नावे आहेत तर या प्रकरणी मुबीन आझाद हमदुले यांनी तक्रार दाखल केली फिर्यादी हे त्यांच्या भावाच्या मालकीचे इनोव्हा कार क्र एम.एच.१४ डी एन ०८७६ हि घेवुन खेड मच्छिमार्केट येथे पार्कीगला लावली त्यावेळी

त्यांच्या मागुन हे त्यांच्या ताब्यातुन रिक्षा टेंम्पो क्र एम एच ०८ डब्ल्यु ४७६७ घेवुन तेथे आले तेव्हा फिर्यादी यांने गाडी काढतो थांबा असे सांगितले तेव्हा कैस मनीयार यांने हमदुले यांच्याशी वाद घालुन त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहान केली तर

जवळच्या हिंदुस्तान कँटर्स बिर्याणीच्या दुकाणातुन लोखंडी पाईप आनुन फिर्यादीच्या नाकावर व उजव्या हाताच्या कोपरावर मारुन दुखापत केली आहे. त्यावेळी खल्फान मणियार याने तेथे येवुन फिर्यादी यांच्या गाडीचा वायपर तोडुन वायपरने फिर्यादी यांचे गाडीचे समोरील काच तोडुन नुकसान तसेच सदर गाडीवर लाथाने वायपरने मारुन नुकसान केले रिक्षा टेम्पो फिर्यादी यांचे जिवीतास धोका होईल अशा रितीने फिर्यादी यांचे दिशेने रिव्हर्स घेतली म्हनून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *