ग्रामपंचायत पाटपन्हाळे व कोंडवाडी चषक च्या वतीने कृषीदिनानिमित्त वृक्षारोपण

banner 468x60

गुहागर – गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे कृषी दिनानिमित्त ग्रामपंचायत पाटपन्हाळे व कोंडवाडी चषक यांच्या वतीने वृक्षरोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.

यावेळी सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसीम साल्हे, ग्रामविकास अधिकारी बडद मॅडम, ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत तेलगडे, मनिष कदम, पूजा पागडे, व ग्रा.पं कर्मचारी,

अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कोंडवाडी चषकचे राकेश तेलगडे, आदित्य तेलगडे, सुहास गावडे, सागर पागडे, आशिष तेलगडे, विजय पागडे, रुपेश तेलगडे तसेच ग्रामस्थ नरेश घाणेकर, गणपत पागडे, संजय पागडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *