गुहागर मनसेच्या वतीने वैभव खेडेकर यांचा वकीली परीक्षा उत्तीर्ण झाल्याने सत्कार

banner 468x60

       

गुहागर (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस अँड वैभव स. खेडेकर हे वकीली परिक्षा उत्तीर्ण झाल्याने

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुका यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित राजन गावंड, जिल्हा सचिव संतोष नलावडे,

उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर ,चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस, चिपळूण शहर अध्यक्ष अभिनव भुरण चिपळूण सचिव संदेश साळवी शहर अध्यक्ष लांजा दिलीप लांजेकर व मनसे सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *