दापोली : डीपी जळाल्याने आडीवाडी गाव अंधारात, गावकऱ्यांच्या सहकार्याने विद्युत पुरवठा सुरळीत

banner 468x60

दापोली तालुक्यातील बोरिवली गावातील आडीवाडीला
वीजपुरवठा होणारा विद्युत डीपी अचानक जळाल्याने आडीवाडीतील ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ आलीय.

banner 728x90 banner 728x90

13 एप्रिलला लाईटची डीपी अचानक जळाल्याने पुर्ण गावाला काळोखात राहण्याची वेळ आली होती.

गावातील नागरिकांनी तो दुरुस्त करण्यात यावा यासाठी गावकरी एकत्र येत विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सहकार्य केलं आहे.

एक दिवसापूर्वी गावचा वीजपुरवठा बंद असल्याने गावास नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता.

मात्र अश्यावेळी सर्व गावातील ग्रामस्थ एकत्र येत त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करत नवीन विद्युत डीपी खेडमधून आणली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी केलेल्या कामांचं कौतुक होऊ लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *