दापोली : विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी प्राइम सक्सेस कोचिंग क्लास आता आपल्या दापोलीत

दापोली : विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी प्राइम सक्सेस कोचिंग क्लास आता आपल्या दापोलीत

banner 468x60


दापोलीतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे ती म्हणजे आता आपल्या दापोलीत प्राइम सक्सेस कोचिंग क्लास सुरु झालं आहे.

गोरेगाव मुंबईमध्ये आपल्या प्राइम सक्सेस कोचिंग क्लासचा ठसा उमटवल्यानंतर आता प्राइम सक्सेस कोचिंग क्लासने दापोली शहरात आपली पहिली शाखा सुरू केली आहे.

banner 728x90

आता 1 ली ते 9 वी साठी प्रवेश सुरू असून मर्यादित जागा उपलब्ध आहेत त्य्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी लागणार आहे.

इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यम या भाषांमधून प्राइम सक्सेस कोचिंग क्लास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे.

दरम्यान प्राइम सक्सेस कोचिंग क्लासची ठळक वैशिष्ट्ये 🎓 ठळक वैशिष्ट्ये :


🏆 Strict & Result-Oriented Faculty
🌟 लहान बॅचेस 🧠 वैयक्तिक लक्ष देण्याची हमी
📽️ * प्रोजेक्टर-आधारित क्लास *📝 नियमित असाइनमेंट
💼 मोफत इंग्रजी बोलणे आणि करिअर मार्गदर्शन📝 परीक्षेच्या तयारीसाठी साप्ताहिक सराव परीक्षा
🆓 मोफत डेमो लेक्चर


त्यामुळे वेळ न घालवता लवकरात लवकर नोंदणी करा अधिक माहितीसाठी 📱 Contact Us : 8291429691 / 9619347919 , गोडबोले आळी , सुमंगल अपार्टमेंट जवळ, दापोली हर्णै रोड, गिम्हवणे, दापोली, जिल्हा – रत्नागिरी ४१५७१२ , 🎁 विशेष ऑफर आणि सवलतींसाठी आजच

आमच्याशी संपर्क साधा: 📞 8291429691
🌟 Join the Pillar of Success & Stay Ahead! !

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *