दापोली : सायली नागेच्या मृत्यूला जबाबदार कोण ? आई आणि बाळ कधी येणार? “ती” च्या 3 वर्षाच्या मुलीच्या प्रश्नांना उत्तर द्यायची प्रशासनाची आणि राजकीयांची हिंमत आहे का ?

दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयांमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर यायला एका गर्भवती महिलेचा मृत्यू होण्याची वाट पाहावी लागतेय….