दापोली : थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची दापोली, गुहागरमध्ये सभा

banner 468x60

शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली येथे जनसंवाद दौऱ्यावर येत आहेतयादौऱ्यात उद्धव ठाकरे गुहागर आणि दापोली येथे जनतेशी संवाद साधणार आहेत.

 या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारलेअसून सर्वत्र भगवेमय वातावरण आहे.उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱयाचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे.

 हा झंझावात रत्नागिरीजिह्यात धडकणार आहेआज गुरुवारी 14 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता  गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे जनसंवादहोणार आहेयावेळी उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत

त्यानंतर दुपारी एक वाजता दापोलीतील केळसकर नाका येथीलआझाद मैदानावर जनसंवाद होणार आहेत्याआधी दापोली येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्तेहोणार आहे.

याप्रसंगी शिवसेना नेते अनंत गितेशिवसेना नेतेखासदार विनायक राऊतशिवसेना नेतेआमदार भास्कर जाधवशिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेउपनेते आणि आमदार राजन साळवीजिल्हाप्रमुख सचिन कदम आणि माजी आमदार संजय कदमउपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *