दापोली : बळवंत फाटक यांचे दुःखद निधन

banner 468x60

शहरातील एसटी बुक स्टॉलचे मालक व सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स बळवंत क्रांतीकुमार फाटक यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

banner 728x90

त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 10.30 वा. राहत्या घरून निघणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. दापोलीतील विवध मान्यवरांनी बळवंत फाटक यांना आदरांजली वाहिली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *