कोकणात पूरस्थिती, रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये काय स्थिती आहे? जाणून घ्या

banner 468x60

कोकण पट्टयात मुसळधार पाऊस सुरु आहेबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोयपरिणामी पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सुरू  आहे

banner 728x90

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

कोकणातील रायगडरत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहतायतत्यामुळे पूर सदुश्य स्थितीनिर्माण झाली आहेप्रशासन अलर्ट मोडवर आहेमागच्या दोनतीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. 

रत्नागिरीजिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर आहेसलग दुसऱ्यादिवशी वारे 50 ते 55 किमी वेगाने वाहतयबंगालच्या उपसागरात दाबनिर्माण झालायत्यामुळे पश्चिम किनारकपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. 

चिपळून शहर आणि परिसरात मुसळधार पाऊसकोसळतोयवशिष्ठ नदीला पूर आलायचिपळून शहरात सखल भागात पाणी साचलयरात्री एनडीआरएफच पथक दाखलझालयनदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिलाय. शिव नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे

आसपासच्या परिसरातमुसळधार पाऊस कोसळतोयपु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहीलअसा हवामान विभागाचा अंदाज आहेखेडमध्ये जगबुडीनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *