(जाहिद मुजावर, प्रतिनिधी)
शृंगारतळीतुन रशिया येथे शिक्षणा साठी गेलेल्या नजरिया साल्हे हिने 5 वर्ष शिक्षण पूर्ण करून MBBS डॉक्टर पदवी प्राप्त केलीय.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
डॉक्टर पदवी प्राप्त करून आपल्या गावी शृंगारतळी येथे परतलेल्या नजारिया साल्हे हिचा गुहागर तालुका मुस्लिम समाज संस्थेकडून शुभेच्छा देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शाबिर भाई साल्हे, सचिव इक्बाल पंछी, इरफान दळवी, ग्रामपंचायत पाठपन्हाळे उपसरपंच आसिम साल्हे, मौलाना युनूस मुल्लाजी, वडील रमजान साल्हे, व नातेवाईक उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*