खेड : मनसेच्या खेड तालुका अध्यक्ष पदी निलेश बामणे यांची निवड

banner 468x60

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कोकणात मनसे सक्रिय झाली आहे. खेड, दापोली, गुहागर, रत्नागिरी याठिकाणी वैभव खेडेकर यांचे सध्या दौरे सुरु आहेत.

banner 728x90

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या सूचनेनुसार खेड तालुका अध्यक्षपदी निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक निलेश धोंडू बामणे यांची निवड करण्यात आली आहे.

मनसे नेते वैभव खेडेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले सोबत जिल्हा सचिव संतोष नलावडे, उपजिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *