खेड : गतिरोधकवर ट्रॅक्टर उडाल्याने अपघात, एक महिला जखमी

banner 468x60

खेड शहरातील सवेनी मोहल्ला स्टॉप जवळ ट्रक्टरचा अपघात झाला . खेड वरून हे संगीत दिशेने जात असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक MH 08 G 9092 सवेनी मोहल्ला जवळ असलेल्या गतिरोधकवर ट्रॅक्टर उडाल्याने आत बसलेले प्रवासी बाहेर पडल्याने हा अपघात झाला आहे.

या अपघातात आरती यादव वय 30 राहणार उत्तरप्रदेश जखमी आहेत . भरणे नका ब्रिज खाली उभी असणारे श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नानिजधाम 24 तास मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने सदर जखमींना प्राथमिक उपचार साठी उपजिल्हा रुग्णालय कळंबनी येथे दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *