रत्नागिरी शहरातील राम नाका येथे कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह एकजण जखमी झाले आहेत.
दुचाकीवरील जखमी झालेल्या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता पण पोलिसांनी परिस्थिती हाताळून पंचनामा सुरू केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















