चिपळूणमध्ये अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांची आठवण करून देणारा भीषण अपघात चिपळूण…
चिपळुण : चिपळूणात हिट अँड रन राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाने पादचाऱ्याला चिरडले, प्रौढाचा जागीच मृत्यू, गुन्हा दाखल होण्याची प्रतिक्षा
चिपळूणात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. चिपळुणात मुंबई-पुण्यासारख्या धक्कादायक ‘हिट अँड रन’ घटनांना…
चिपळूण : किरकोळ कारणावरून पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करून मारहाण, स्वप्नील कदम विरोधात गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील खेंड-कांगणेवाडी येथे एका पतीने किरकोळ कारणावरून पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची…
चिपळूण : वाशिष्ठी नदीत आत्महत्या करणाऱ्या पती पत्नीचे शोधकार्य थांबवले
चिपळूण शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. धुळे येथील एका नवविवाहित जोडप्याने वाशिष्ठी नदीत…
चिपळूण : डॉक्टरच्या 22 वर्षीय मुलाची आत्महत्या
चिपळूण शहरातील वाणी आळी येथील एकता अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ओवेस जुलफीकार मुल्ला (वय २२) या तरुणाने…
चिपळूण : 91 व्या वर्षी पती-पत्नीने एकत्रच घेतला अखेरचा श्वास
पती-पत्नीने एकाच दिवशी अखेरचा श्वास घेतल्याची घटना निवळी येथे रविवारी घडली. या दाम्पत्याच्या अंतिम इच्छेनुसार…
चिपळूण : कुंभार्ली घाटात ट्रकची कारला धडक दोघे जखमी, ट्रकचालक फरार
चिपळूणमधील कुंभार्ली घाटातील एका वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने एका कारला धडक दिल्याची घटना शनिवारी…
चिपळूण : दुचाकीचा अपघात, दोन तरुण गंभीर जखमी
नांदिवसे मार्गावरील गाणे (राजवाडा) येथील रस्त्यावर आज दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. दोन दुचाकीस्वार…
चिपळूण : कोकणकन्या एक्सप्रेसमधूनपडून तरुणाचा मृत्यू
मुंबईहून मडगावला जात असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून पडून राहुल संतोष सावर्डेकर (वय २९, रा. चिपळूण, जि….
चिपळूण : अपरांत हॉस्पिटल चिपळूण येथेप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांची उद्या बुधवार विशेष भेट!
डॉ. विजयसिंह राजाराम पाटीलMBBS, MD (Medicine), DNB (Cardiology), FESC, FICI(अनुभवी कार्डियोलॉजिस्ट | FESC – युरोपियन…
No More Posts Available.
No more pages to load.
