View By Date
संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली गावात डोंगराचा भाग खचला

संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली गावात डोंगराचा भाग खचला

चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागाला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत.  👉🏻जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 रत्नागिरी जिल्ह्यातीलसंगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील काही ठिकाणी डोंगर भाग खचला असून मोठ मोठ्या भेगाही पडल्या आहेत.  तसेचरस्त्यालाही अती वृष्टीमुळे भेगा पडल्या आहेत. असाच काही भाग काही वर्षा पूर्वीही खचला होता. यावेळी मात्र आणखी काहीठिकाणी भाग खचला आसल्याचे पाहणी दरम्यान लक्षात आले.  चाफवली भटाचा कोंड,आडवी पेणी, या वाड्यातील दोनगर भागालामोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. भटाचा कोंड या भागात डोंगराला काही वर्षा पूर्वीही अशाच भेगा पडल्या होत्या.  Post Views: 74

दाभोळ : मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, अद्याप परिस्तिथी जैसे थेच 

दाभोळ : मंदिराची संरक्षक भिंत कोसळली, अद्याप परिस्तिथी जैसे थेच 

दाभोळ येथील भंडारवाडा येथे असलेल्या स्वयंभू हनुमान मंदिराची संरक्षक भिंत 25 जूलैला कोसळली होती.  गेले 5-6 दिवस पडतअसलेल्या मुसळधार पावसाने ही भिंत कोसळली असून त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे.  👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909 दाभोळ येथील सुरूच्या बनात हेहनुमान मंदिर असून, या मंदिराच्या आवारात असलेल्या संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली असल्याने मंदिराच्या एका पिलरलाधोका निर्माण झालाय.  दाभोळचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मंदिराच्या ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करूनपंचनामा केला आहे माञ अद्याप याठिकाणी कोणतंही काम झालं नाहीय.  भिंतीचा मलबा अद्याप ही तसाच आहे. मुसळधारपावसामुळे उर्वरीत भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. पंचनामा केला आहे माञ परिस्तिथी जैसे थेच आहे.  मंदिराच्यापृष्ठभागालाही थडे गेल्यामुळे तो ही ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भींतीचं काम लवकारात लवकर करण्याची मागणी होऊलागलीय.  Post Views: 70

शृंगारतली : पोस्ट ऑफिस मध्ये आधारकेंद्र सुरु करण्याची रियाज ठाकूर यांची मागणी

शृंगारतली : पोस्ट ऑफिस मध्ये आधारकेंद्र सुरु करण्याची रियाज ठाकूर यांची मागणी

शृंगारतली: जाहिद मुजावर काँग्रेस आय चे गुहागर तालुका अध्यक्ष रियाज ठाकूर यांनी शृंगारतली पोस्ट कार्यलयाला…

चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा…
कोकण  

चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा…

Running of Ganpati Special Trains: चाकरमान्यांना बाप्पा पावणार आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकणात स्पेशल…

चिपळूण : परशुराम घाटात रस्त्याला गेलेत तडे, ‘हे’ तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद

चिपळूण : परशुराम घाटात रस्त्याला गेलेत तडे, ‘हे’ तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) परशुराम घाटात (Parashuram Ghat) नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणाला जागोजागी तडे…

खेड : वीजबिल भरले नसल्याचं सांगून 3 लाखांची फसवणूक
कोकण, खेड, रत्नागिरी  

खेड : वीजबिल भरले नसल्याचं सांगून 3 लाखांची फसवणूक

तालुक्यातील वेरळ येथील रेल्वेस्टेशन जवळील पुनम अपार्टमेंटमधील एका व्यक्तीला अज्ञाताने मोबाईल वर मेसेज करून आपण…

रत्नागिरी : कळवंडे धरणाच्या घसरलेल्या पिचींगचे काम युध्दपातळीवर
Kokan, कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : कळवंडे धरणाच्या घसरलेल्या पिचींगचे काम युध्दपातळीवर

रत्नागिरी : कळवंडे लघु पाटबंधारे योजनेवरील पूर्वी घसरलेल्या भागाच्या लगत अश्मपटल (पिचींग) गुरूवार, दि. २७…

रत्नागिरी : 36 तासानंतर चांदेराई, हरचेरी बाजारपेठेतील पुराचे पाणी उतरले
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : 36 तासानंतर चांदेराई, हरचेरी बाजारपेठेतील पुराचे पाणी उतरले

तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी, सायंकाळी ६ वाजता चांदेराई (ता. रत्नागिरी) बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले…

मंडणगड : दहशतवाद्यांचं मंडणगड कनेक्शन, एटीएसच्या पथकाने एकाला घेतले ताब्यात

मंडणगड : दहशतवाद्यांचं मंडणगड कनेक्शन, एटीएसच्या पथकाने एकाला घेतले ताब्यात

पुणे- कोथरूड पोलिसांच्या अटकेतील दोन दहशतवाद्यांनी कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचण्या केल्याची…

No More Posts Available.

No more pages to load.