शहरातील राजिवडा-शिवखोल येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात…
रत्नागिरी : इन्स्टाग्रामवर मुलांचे पॉर्न व्हिडीओ टाकले; एकावर गुन्हा दाखल
इन्स्टाग्रामवर दोन लहान मुलांचे पॉर्न व्हिडीओ टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी…
दापोली : दोन गावात पाण्याचे टॅंकर, पाणी टंचाईची समस्या समोर
दापोली पंचायत समितीकडे उंबरशेत व केळशी या गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी…
दाभोळ : मिरवणूक काढल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल
दाभोळ कोळथरे येथे मिरवणूक बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी…
शृंगारतळी : शिकारीसाठी गेलेल्या 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणार्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शृंगारतळी येथे चेक पोस्ट वर गुहागर पोलीसांनीनाकाबंदी केली असताना अभिजित विजय शेटे ( 41 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुशील सुधीर पवार (32 रा. कांदिवली) जोगेशशंकर भुवड (47 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सचिन सुधाकर पवार (37 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुयोग सुधीर पवार (32 रा. पवार साखरी, ता. गुहागर) यांना त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन (एमएच 06-टी 7860 या वाहनामधून एक 12 बोरबंदूक, 4 काडतूस व 2 बॅटरीसह ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस नाईक राजेश शांताराम धनावडे यांनी फिर्याद दिली गुहागर पोलीस ठाणे येथे संशयितांविरोधात भारतीय शस्त्रअधिनियम कलम 3, 7, 25 भारतीय दंड संहिता 34 प्रमाणे135 भारतीय कलम 188 IPC कलम प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आलेला आहे. या प्रकरणी संशयितांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपासगुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत. सध्या सर्वत्र शिकारचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले असून गुहागर पोलीस यांचीही धडक कारवाईमुळे शिकारी करणार्यांचे धाबे चांगले दणाणले आहेत. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका…
दापोली : लग्न उरकून परताना दापोलीतील वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, 9 प्रवासी जखमी
महाड तालुक्यातील लग्न उरकून शिवनारी- सुतारवाडी (ता. दापाली) येथे येत असताना कार दुसऱ्या कारवर आदळून…
रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 138 जणांवर कारवाई
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलर्ट झालेल्या पोलिस यंत्रणेकडून…
लांजा :रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम वेलफेयर सोसायटी मार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप
सामाजिक स्तरावर विशेष उल्लेखनिय काम करणार्या मुस्लिम वेलफेयर सोसायटी या संस्थेने रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सर्व…
खेड : तिसंगीमध्ये गावठी हातभट्टी दारूअड्ड्यावर धाड, ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त
खेड तालुक्यातील तिसंगी पिपळवाडी जंगलमय भागात बुधवारी सकाळी ८.३० वा च्या सुमारास येथील पोलिसांनी सुरू…
खेड : शहरामध्ये दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड
खेड शहरातील बस स्थानक परिसर व बाजारपेठ या दोन ठिकाणी बुधवारी पोलिसनी सुरू असलेल्या मटका…
No More Posts Available.
No more pages to load.
