दापोलीकरांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणारा हर्ष कातळकर याच्या दापोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या

banner 468x60

दापोलीकरांना कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणारा संशयित हर्ष कातळकर याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

संशयित आरोपीने कोट्यावधी रुपयांचा अनेकांना गंडा घातला होता संशयित आरोपी फरार होताअनेक दिवसांपासून दापोलीतून तो फरार झाला होता त्याच्या मागावर पोलीस होते.

संशयित आरोपीला बेंगलोर मधून सापळा रचून दापोली पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यानपोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *