गुहागर :भातगाव वडाचीवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळली

banner 468x60

गुहागर तालुक्यात काळ रात्री पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाऊसाचा जोर आजही कायम आहे.

मुसळधार पाऊसामुळे भातगाव वडाची वाडी येथे रस्त्यावर दरड कोसळली आहे.जेसीबीच्या सहाय्याने दरड काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.

दरडीमुळे सकाळची एसटी अडकली शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळकरी मुलंही अडकली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *