दापोली : शिक्षकांसाठी नोकरीच्या संधी Dapoli Job Vacancy प्रयोगशील शिक्षक बनन्याची संधी, तातडीने भरती, प्राध्यापक हवे आहेत

banner 468x60

दापोली तालुक्यातील चिखलगाव येथील लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे संचालित लोकमान्य टिळक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज, चिखलगावमध्ये प्राध्यापक हवे आहेत. शिक्षकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तातडीने अर्ज भरणे सुरु आहे.

banner 728x90

प्रयोगशील शिक्षक बनन्याची संधी

पदः प्राध्यापक (कंत्राटी तत्वावर)
शैक्षणिक पात्रताः एम ए, बी एड.
मानधनः रू ८०००/- ते रू. १००००/-

पदः प्राध्यापक (कंत्राटी तत्वावर)
शैक्षणिक पात्रताः एम कॅाम, बी एड
मानधनः रू ८०००/- ते रू. १००००/-

आपला बायोडेटा contact@loksadhana.org या ईमेलवरती त्वरित ईमेल करावा.

अधिक माहितीसाठी संपर्कः
९४०४१६१४५१
८२३७९६१७५७
९४०४९६१७५७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *