दाभोळ : महिला कंडक्टरची अरेरावी, दाभोळ-दापोली बसमध्ये महिला कंडक्टरकडून प्रवाशाला मारहाण

एसटीने आपण प्रवास करत असताना एसटीचे ड्राइव्हर आणि कंडक्टरची अरेरावी ही काही प्रवाश्याना नवीन नाही…