दाभोळ : फक्त दाभोळ, कोकण नाही तर दुबई, कुवेत, कतार सौदी अरेबियातील प्रेक्षकांनी बोगस ठेकेदाराची पोलखोल केल्यानंतर कोकण कट्टा न्यूजचं केलं अभिनंदन संपादक तेजस बोरघरे यांच्या पत्रकारितेचं केलं कौतूक

आतापर्यंत कोकण कट्टा न्यूजने कोकणातील अनेक बातम्यांना वाचा फोडली आहे. सामाजिक भूमिका घेऊन कोकण कट्टा…