दाभोळ : बामणे मोहल्ल्यातील कमाल शहाबुद्दीन बामणे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

banner 468x60

दाभोळ येथील बामणे मोहल्ल्याचे ज्येष्ठ नागरिक कमाल शहाबुद्दीन बामणे (वय ७९ वर्षे) यांचे दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं आहे.

banner 728x90 banner 728x90

कमाल शहाबुद्दीन बामणे दाभोळ येथील बामणे मोहल्ल्याचे माजी अध्यक्ष तसेच दाभोळ पाच मोहल्ला समितीचे अध्यक्ष होते. सध्या ते दिलिमा सेंट, माझगाव (मुंबई) येथे वास्तव्यास होते.

त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून सामाजिक कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे. सामाजिक जबाबदारी सांभाळत लोकांना त्यांनी मदत केली.

त्यांच्या सामाजिक योगदानाची सर्वत्र कौतुक केलं जायचं. “त्यांच्या सामाजिक योगदानाची सर्वत्र प्रशंसा केली जात असे. समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. दाभोळ आणि मुंबईमधील त्यांचा
परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *