दाभोळ : श्री ग्रामदेवी चंडिका मंदिर दाभोळ शिमगा उत्सव 4 मार्चपासून सुरु होणार, पाहा पालखीचं वेळापत्रक

banner 468x60

दाभोळच्या शिमगा म्हटलं की चंडिका देवीची पालखी घरी येणं ही वेगळीच पर्वणीच दाभोळससीयांसाठी असते. यंदाचा श्री ग्रामदेवी चंडिका मंदिर दाभोळ शिमगा उत्सव २०२५ ४ मार्चपासून सुरु होत आहे.

मंगळवार दिनांक ०४/०३/२०२५ फाकपंचमी असेल तर रुपे चढविणे दु. ३.०० वा. ग्रामदेवी चंडिका मंदिरापासून मनिषा गुजराथी, नरवणकर, गणपती मंदिर शेवट असेल. दरम्यान रंगपचमीकरिता फक्त लालच रंगाचा वापर करावा दुसऱ्या रंगाचा वापर केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं मंदिर समितीने सांगितलं आहे.

banner 728x90

शिमगा सण कोकणवासीयांची जिवाभावाचा आहे. शिमगा सण जवळ येताच मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांमध्ये सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, “यंदा शिमग्याक गावाक जाणार हास की?” या प्रश्नावरूनच समजेल की, शिमगा आणि कोकणवासियांचे किती जिव्हाळ्याचे नाते आहे.

दाभोळमध्ये ४ जुलैपासून ग्रामदेवी चंडिका मंदिर दाभोळ शिमगा उत्सव सुरु होत आहे.

पाहा पालखीचं वेळापत्रक : श्री ग्रामदेवी चंडिका मंदिर दाभोळ शिमगा उत्सव-२०२५

बुधवार ०५/०३/२०२५

लक्ष्मीनारायण मंदिर, विनायक कुलावकर, नरवेकर, भाटकर गल्ली, शैलेश कदम, वानरकर गल्ली, पारकर शेवट

गुरुवार ०६।०३।२०२५

कात्रेगल्ली, मुसलोणकर, दामले, गणेशवाडी, जाधव, खडपे, तोडणकर, महाकाळ गल्ली, मुरकर, पायधुळ भोसले, साठविलकर, मधुकर नरवणकर शेवट

शुक्रवार ०७/०३/२०२५

विज्ञान दाभोळकर, पोलिस स्टेशन, कासेकर, संजय मोरे, धक्का, दिगंबर तोडणकर, कुडाळकर, दाबके शेवट

शनिवार ०८।०३।२०२५

दिनेश पेवेकर, रमेश शिगवण, दालभेश्वर पाखाडी, दिनेश वेद्रे, बेंडलवाडी, पाडावे शेवट

रविवार ०९।०३।२०२५

फडणीस गल्ली, देवाळे, नारायणवाडी, कुसुम सुर्वे, खेडेकर ते पेडणेकर, खडपकरवाडी, दाभोळकरवाडी शेवट

सोमवार १०।०३।२०२५

पेंडसे, चव्हाणवाडी, वाईतवाडी, कृष्णा भडवळकर, चंडिका पाखडी, अजित जोशी, पोस्ट गल्ली शेवट

मंगळवार ११।०३।२०२५

संतोष खांडके, भाटकरवाडी, अनंत घटे शेवट

बुधवार १२।०३।२०२५

प्रविण काटकर, ढोरसई, टेमकरवाडी, वैभव कुटरेकर, शशि मयेकर शेवट

गुरुवार १३।०३।२०२५

तेलवाडी, जाधववाडी, सोनारआळी, बोधे, होमाला पालखी देवळात होमाची वेळ रात्री १२.०० नंतर होम लागेल.

शुक्रबार १४।०३।२०२५

सहाणा भरणे दुपारी २.०० वा. सहाणेवर श्री सत्यनारायणाची महापूजा

शनिवार १५/०३/२०२५

धुलीवंदन दुपारी २ वाजल्यापासून सुरुवात सर्वांनी वेळेत यावे ही विनंती.

रविवार १६/०३/२०२५

चतुः सिमा, ठसाळवाडी, भिवबंदर, भैरीचे देऊळ, बबन शेटे (विश्रांती)

सोमवार १७/०३/२०२५

कुंभारवाडी

मंगळवार १८/०३/२०२५

कुंभारवाडी

बुधवार १९/०३/२०२५

रंगपंचमी दुपारी १२.०० वाजता सुरुवात

banner 728x90

Response (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *