चिपळुण : मुसळधार, वाशिष्ठी नदीपात्रात न जाण्याचा नागरिकांना इशारा

banner 468x60

कोळकेवाडी धरण व धरण परिसरात काल रात्री ८ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.सद्यस्थितीत महाजेनकोचे चारपैकी तीन युनिट चालू असल्यामुळे वक्रदाराद्वारे सांडव्यावरुन पाणी विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

banner 728x90

बोलादवाडी नाला व वाशिष्ठी नदी पात्रालगत नागरिकांना न जाण्याचा इशारा देण्यात यावा,असे पत्र कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग

आलोरेचे उपविभागीय अभियंता यांनी कोळकेवाडी,नागवे,आलोरे,पेंढाबे,खडपोली,पिंपळी खु.पिंपळी बु. सती व खेर्डी सरपंचांना पाठवले आहे.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *