चिपळूण : अपरांत हॉस्पिटल चिपळूण येथेप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांची उद्या बुधवार विशेष भेट!

banner 468x60

डॉ. विजयसिंह राजाराम पाटील
MBBS, MD (Medicine), DNB (Cardiology), FESC, FICI
(अनुभवी कार्डियोलॉजिस्ट | FESC – युरोपियन कार्डियोलॉजी फेलो | FICI – इंडियन इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजी फेलो)
बुधवार, दिनांक 23 जुलै 2025
रोजी दुपारी 3:00 ते 5:00 या वेळेत ते उपलब्ध असणार आहेत.

banner 728x90


हृदयाशी संबंधित त्रास, ब्लड प्रेशर, छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास अशा तक्रारींवर तज्ज्ञ मार्गदर्शनाची संधी! सर्व चिपळूणकरांना उपलब्ध झाली आहे, त्याचा सर्वांनी.लाभ घेण्याचे आवाहन अपरांत हॉस्पिटलने केलं आहे.
तपासणीसाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे.
पत्ता: अपरांत हॉस्पिटल, सावित्री एन्क्लेव्ह, भोगाळे, चिपळूण
संपर्क: 7998737373 / 7998898989 / 8380860136

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *