लोकसाधना संचलित लोकमान्य टिळक विद्यामंदिर शाळेचा, इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला आहे.

यश जीवन बोथरे– 92.20%

पायल विलास मोहिते– 90.80%

प्रणय लक्ष्मण तेलप – 90.00%
एसएससी मार्च 2025 निकाल 100% लागला असून शाळेतून प्रथम येण्याचा मान यश जीवन बोथरे– 92.20%
पायल विलास मोहिते– 90.80%
प्रणय लक्ष्मण तेलप – 90.00% गुण मिळवून पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सदर तीनही विद्यार्थिनी ह्या गरिबीवर मात करून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या आहेत. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं लोकसाधना परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















