रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड रत्नागिरीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुढच्या काही क्षणांत लोकसभेचा पहिला कल हातीयेणार आहे. राणे वि राऊत? तटकरे की गीते? कोकणचा राजा कोण? काही वेळात समजणार आहे. *सात मे रोजी पार पडलेल्यारत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी एमआयडीसी येथील एफसीआय गोडाऊन मध्ये शांततेत व कडक पोलीस बंदोबस्तातसुरू झाली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा ट्रेंड येणार आहेत…
Raigad

अनंत गितेंचे कुणबी कार्ड नाही तर मुस्लिम कार्ड चालणार? राय’गड’ तटकरेंचा का की गितेंचा?
रायगडमध्ये अनंत गितेंच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंनी ताकद लावली होती. गिते हे कुणबी समाजाचे आहेत. या…

रत्नागिरी –सिंधुदूर्ग , रायगडमधील टक्केवारी किती?
सायंकाळी 5 वाजेपर्यंतचे मतदार आकडेवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग 53.75 % रायगड रत्नागिरी : 50.31% राज्यात दुपारी…

दापोली : आमदार योगेश आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावला
देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचं मतदान आज होतंय. आज राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा…

दापोली : संजय कदमांचा योगेश कदमांना धक्का, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणूकीच्या तोंडावर दापोलीत शिंदे गटाला धक्का बसलाय. शिरखल दगडवणे येथील…

रत्नागिरी जिल्ह्यात या दिवशी राहणार मद्य विक्री बंद, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आदेश
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व…

दापोलीमधील लोकसभा मतदान लाईव्ह होणार, मतदारसंघातील सर्व यंत्रणा सज्ज
रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. दापोली विधानसभा…

कोकण : Uddhav Thackeray Raigad Visit : उद्धव ठाकरे यांचा रायगडमध्ये दोनदिवसीय दौरा, घेणार 6 सभा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आणि दोन फेब्रुवारी रोजी रायगड…

कोकण : 18 वर्षांत वन्यप्राण्यांचा 2000 जणांवर जीवघेणा हल्ला; बिबट्याच्या तावडीत सापडले 26 जण
जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांपासून वन्य प्राण्यांचे (Wild Animals) पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे….

रायगड : 2 मुलींना सोबत घेऊन आईची कोकण रेल्वेखाली आत्महत्या, शेवटची Audio क्लिप थक्क करणारी
मुलींचे शिक्षण आणि दैनंदिन जीवन जगताना झालेले कर्ज त्यातच नवरा लक्ष देत नाही की कसलीही…
No More Posts Available.
No more pages to load.