रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील सवतसडा आणि अडरे धरणाच्या परिसरातनिसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 चिपळूण तालुक्यात अडरे येथील धरण व धबधबा, सवतसडा ही दोन पावसाळीपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात. महामार्गालगत असणारा सवतसडा धबधबा वअडरे येथील धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुण्याहून व जिल्हा–परजिल्ह्यातून अनेक लोक येतात आणि वर्षा सहलीचा आनंद घेतात. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे सवतसडा धबधबा उशिरा प्रवाहित झाला. त्यामुळे अडरेतील धरण आणि सवतसडाधबधब्याकडे पर्यटकांची पावले उशिरा वळले. २३ जुलैपर्यंत येथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेत होते; मात्र रायगड जिल्ह्यातीलइर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर या दोन्ही ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका…
Kokan
चिपळूण : आता महापुराची माहिती मिळणार एका ‘क्लिक’वर
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (National Disaster Management Department)चिपळुणातील नागरिकांना महापुराच्या संदर्भातील माहितीचे संदेश मोबाईलवर पाठवण्यास…
रत्नागिरी : चारित्र्याचा संशय घेऊन पतीची पत्नीला जबर मारहाण
रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये- खोतवाडी येथे चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला जबर मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस…
रत्नागिरी : वेश्या व्यवसाय चालवणाऱ्याची डायरी हस्तगत, मोठी नावं येणार समोर
रत्नागिरीत उच्चभ्रू वस्तीमध्ये वेश्या व्यवसाय चालणारा अड्डा पोलिसांनी उद्धवस्त केला. यातील संशयिताकडून धक्कादायक माहिती पुढे…
चिपळूण : चिपळूणला महापुरातून मुक्त करण्यासाठी तज्ञांची मदत घेऊ
चिपळूण कायमस्वरूपी पूरमुक्त करण्यासाठी छोटे बंधारे, तलाव बांधणे आवश्यक आहेत. जल, जमिनीचे संवर्धन आवश्यक आहे….
खेड : जिजामाता भाजी मंडईत 9 फुटी भली मोठी मगर
दापोली रस्त्यावरील जिजामाता भाजी मंडई खेड येथे मगर असल्याची बातमी पोलीस स्टेशन खेड यांच्याकडून मिळाल्यानंतर…
दापोली : रामराजे ज्युनिअर कॉलेजमध्ये पालकसभा
रामराजे ज्यु. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स दापोलीमध्ये पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये…
रत्नागिरी : संशयित टँकर जप्त, RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन
जिल्ह्यातून एक संशयास्पद टँकर जप्त करण्यात आला आहे. स्फोटक आरडीएक्स टँकरमधून गोव्यात नेत असल्याची फोन…
रत्नागिरी : मगरींच्या नदीत अख्खी रात्र झाडाच्या फांदीवर बसून काढली
मान्सूनने कोकणात धुमाकूळ घातला आहे. रायगडनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांना…
कोकण : आंबोली घाटातून प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा
आंबोली घाटात (Amboli Ghat) कोसळलेला दरडीचा काही भाग अखेर बाजूला करण्यात आला. यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा…
No More Posts Available.
No more pages to load.

