रत्नागिरी : 100 पैकी 100 गुण, सुमय्या सय्यदचा उत्तुंग यश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…
Kokan

चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात आढळला 13 वर्षीय मुलाचा मृतदेह
चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात आढळला 13 वर्षीय मुलाचा मृतदेह खेर्डी शिवाजी नगर येथील वेदांत राजेंद्र…

रत्नागिरी : घरात घुसून मुलीचे अपहरण, सुफियान शेखचा धक्कादायक प्रकार
रत्नागिरी : घरात घुसून मुलीचे अपहरण, सुफियान शेखचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे घराचा…

रायगड : शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विम्याचे होणार प्रदान
रायगडचा इतिहास अनेक वर्ष हुबेहूब मांडणारे तब्बल 22 गाईडना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे. माननीय मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्यावतीने रायगडच्या गाईड लोकांना आरोग्य मदतीचा हात दिला आहे. किल्ले रायगडावरील एकूण 22 गाईड येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगतअसतात. अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत सर्व गाईड मंडळी रायगडवर निस्सीम प्रेम करत पराक्रमी इतिहास रोज सांगतअसतात. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने दरवर्षी ड्रेस कोड प्रदान केला जातो तसेच, मूर्ती पूजनाचे साहित्य दिले आहे. खासदारडॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून रायगड पाच हार 2021 पासून सुरू आहेत. त्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे गाईड लोकांना आरोग्य विमा संरक्षण. यामध्ये रायगड गाईड संघटनेचे पप्पू औकिरकर (अध्यक्ष), रामचंद्र अवकीरकर, संदीप ढवळे, सखाराम अवकीरकर, संदीप शिंदे, सुनील शिंदे, दिलीप अवकीरकर, निलेश ऑकिरकर, गणेशझोरे, सुनील अवकीरकर, मनेश गोरे, सिताराम अवकीरकर, सुरेश आखाडे, अंकेश अवकीरकर, बाळाराम महाबळे, प्रदीपअवकीरकर, सिताराम झोरे, लक्ष्मण अवकीरकर, आकाश हिरवे, रमेश अवकीरकर, सागर काणेकर, चंद्रकांत अवकीरकर अशाएकूण 22 गाईड लोकांचा समावेश आहे. वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजार समावेश आहे. यामध्ये गाईडच्याकुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे. 2 जून रोजी 350 व्या शिवराज्याभिषेक मुख्य सोहळ्याच्या दिवशी आरोग्यविमा संरक्षण पत्र सर्व गाईड लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिले जाणार आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका…

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा
बदलत्या वातावरणामुळे कोकण किनारपट्टीला (Konkan) वारंवार चक्रीवादळाचा (Cyclone) तडाखा बसत आहे. वादळापासून किनारी भागाचे मानवी…

मंडणगड : गाडीला कट मारला, शिवसेना पदाधिकाऱ्यांची दादागीरी
गाडीला कट मारल्याच्या रागातून दापोली येथील चाैघांनी डंपर चालकाला बेदम चोप दिल्याची घटना रविवारी (२८…

दाभोळ : सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव, कचऱ्याचे ढीग, चिखल आणि डबकी
दाभोळ सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर आहे. दाभोळ धक्क्यावर असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचं चित्र अक्षरश: विदारक बनले…

गुहागर : 7 गावांमध्ये पाणी टंचाई
कोकण कट्टा लाईव्ह एप्रिलच्या सुरूवातीला पाणी टंचाईची झळ तालुक्यातील 7 गावांना जाणवू लागली असून त्यांनी…

खेड : कुरवळ जावळी येथे लग्नाच्या वरातीमध्ये मारहाण 5 जण जखमी, 11 जणांवर गुन्हा
लग्नाची निघालेल्या वरातीमध्ये ११ जणांच्या समूहाने लाठी काठीने केलेल्या मारहाणीत एका महिलेसह ४ जण जखमी…

खेड : बलात्कार करुन अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला फाशी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करत मृतदेह लपवणाऱ्या आरोपी तरुणाला खेड येथील अतिरिक्त…
No More Posts Available.
No more pages to load.