रत्नागिरी : 5 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी : 5 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 22 डिसेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 5 जानेवारी…

दापोली : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात विरेश्वर विद्यालय विरसई दापोली तालुक्यात द्वितीय
Kokan, दापोली, रत्नागिरी  

दापोली : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात विरेश्वर विद्यालय विरसई दापोली तालुक्यात द्वितीय

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ अभियानात विरसई जनसेवा मंडळ संचालित विरेश्वर विद्यालय विरसई या…

दापोली : ट्रकमधील लोखंडी साहित्यसरकल्याने विचित्र अपघात
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : ट्रकमधील लोखंडी साहित्यसरकल्याने विचित्र अपघात

लोखंडी साहित्याने भरलेला ट्रक खेडकडून दापोलीच्या दिशेने येत असताना कुवेघाटी वळणावर ट्रकमधील साहित्य मागे सरकले….

गुहागर : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या संस्थाचालकाने गाडीतून उतरवून 3 प्राध्यापकांना केली मारहाण

गुहागर : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या संस्थाचालकाने गाडीतून उतरवून 3 प्राध्यापकांना केली मारहाण

महाविद्यालयात येणाऱ्या तीन प्राध्यापकांना गाडीतून खाली उतरवून त्यांना संस्थाचालकांनी संस्था अध्यक्षांसमक्ष मारहाण केल्याचा प्रकार गुहागर…

दापोली : हर्णे बंदरात 47 लाखांचा डिझेल तस्करीचा माल जप्त, दापोली पोलिसांची मोठी कारवाई
कोकण, दापोली, रत्नागिरी  

दापोली : हर्णे बंदरात 47 लाखांचा डिझेल तस्करीचा माल जप्त, दापोली पोलिसांची मोठी कारवाई

दापोली पोलिसांनी हर्णे बंदरावर कारवाई करत सुमारे ३० हजार लिटर डिझेल सदृश्य पदार्थ जप्त केला…

रत्नागिरी : दोघिंसोबत लग्न, तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडली आणि चौथीसोबत लग्नाची बोलणी, पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : दोघिंसोबत लग्न, तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडली आणि चौथीसोबत लग्नाची बोलणी, पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश

आधी दोघीसोबत लग्न. मग तिसरीच्या सोबत लग्न गाठ बांधण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पाडला आणि…

दापोली : अखेर ठरलं, आज 4 वाजता योगेश कदम घेणार मंत्रिपदाची शपथ, कोकण कट्टा न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Kokan, दापोली, रत्नागिरी  

दापोली : अखेर ठरलं, आज 4 वाजता योगेश कदम घेणार मंत्रिपदाची शपथ, कोकण कट्टा न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब

योगेश ज्योती रामदास कदम शपथ घेतो की …आज दापोलीचे आमदार योगेश कदम मंत्रिपदाची शपथ घेणार…

दापोली : आमदार योगेश कदमांना राज्यमंत्रीपद मिळणार सूत्र – कोकण कट्टा न्यूज

दापोली : आमदार योगेश कदमांना राज्यमंत्रीपद मिळणार सूत्र – कोकण कट्टा न्यूज

आमदार योगेश कदम यांच्याबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार…

दापोली : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला
Kokan, दापोली, रत्नागिरी  

दापोली : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

दापोली तालुक्यातील सुकोंडी-मंडलिकवाडी येथील सुरज उर्फ राजू बाळाराम मंडलिक या बेपत्ता 34 वर्षीय तरुणाचा मृतदेह…

रत्नागिरी : खारेपाटण येथील अपघातात राजापूरातील दोन तरूणांचा मृत्यू
कोकण, रत्नागिरी  

रत्नागिरी : खारेपाटण येथील अपघातात राजापूरातील दोन तरूणांचा मृत्यू

खारेपाटण येथे महामार्गावर दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत राजापूर येथील दोघे तरुण जागीच ठार…

No More Posts Available.

No more pages to load.