banner 728x90A
दापोली : टॉवेल मागण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

दापोली : टॉवेल मागण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

राज्यात महिलावरील अत्याचारात वाढ होत असताना त्याचे लोण दापोली तालुक्यातही आले 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909…

दापोली : मुसळधार पावसामुळे दापोलीत मालवाहू वाहन पलटले

दापोली : मुसळधार पावसामुळे दापोलीत मालवाहू वाहन पलटले

दापोली तालुक्यातील जालगाव येथे मालवाहू गाडी पलटली. या अपघातात तीनजण किरकोळ जखमी झाले तर एकजण…

दापोली : पत्नी बेपत्ता झाली काश्मीरमध्ये, भेटली दापोलीत, जम्मू-काश्मिरातून पळालेल्या प्रेमीयुगुलाचा दापोलीत लागला छडा

दापोली : पत्नी बेपत्ता झाली काश्मीरमध्ये, भेटली दापोलीत, जम्मू-काश्मिरातून पळालेल्या प्रेमीयुगुलाचा दापोलीत लागला छडा

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील बेपत्ता झालेली महिला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे सापडली. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा…

Dapoli Accident: दापोली अपघातानंतर मुख्यमंत्री आले धावून, मृतांच्या नातेवाईकांना `इतक्या` मदतीची घोषणा

Dapoli Accident: दापोली अपघातानंतर मुख्यमंत्री आले धावून, मृतांच्या नातेवाईकांना `इतक्या` मदतीची घोषणा

दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता.. या अपघतात चार जणजागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये 2 मुली आणि 2 पुरुषांचा सामावेश आहे.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 आतापर्यंत मृतांचा आकडा 7 पर्यंत पोहोचला आहे. या अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले होते. दरम्यान याअपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली–हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना तात्काळ देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनअपघाताविषयी सविस्तर माहिती घेतली. तसेच अपघातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनीसांगितले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला काही प्रवासी जखमी आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चानेकरण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मरियम गौफिक काझी (वय 6 वर्षे), स्वरा संदेश कदम (वय 8 वर्षे), संदेश कदम ( वय 55 वर्षे) फराह तौफिक काझी ( वय 27 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण अडखळ येथे राहणारे आहेत. तर, हर्णै  अनिल उर्फ बॉबी सारंग ( वय 45 वर्षे) यांचादेखील मृत्यू झाला आहे. तर विनायक हशा चौगुले ( वय 45 वर्षे), श्रध्दा संदेश कदम ( वय14 वर्षे),  मिरा महेश बोरकर  (वय 22 वर्षे), सपना संदेश कदम ( वय 34 वर्षे), भुमी सावंत (वय17 वर्षे),  मुग्धा सावंत ( वय 14 वर्षे), वंदना चोगले ( वय 38 वर्षे), ज्योती चोगले (वय 9 वर्षे), पंढरी, विनोद चोगले (वय 30 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत.  प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट…

दापोली : रविवार ठरला काळदिवस, भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू, कदम आणि काझी कुटुंबावर शोककळा

दापोली : रविवार ठरला काळदिवस, भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू, कदम आणि काझी कुटुंबावर शोककळा

दापोली येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आता वाढली आहे. दापोलीसाठी हा रविवारकाळदिवस ठरला आहे. या अपघातातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. अपघातात एकूण १४ जखमी झाले आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश मरियम गौफिक काझी (वय ६ वर्षे), स्वरा संदेश कदम (वय ८ वर्षे), संदेश कदम (वय ५५ वर्षे) आणि फराह तौफिक काझी (वय२७ वर्षे) सर्व राहणार अडखळ, अनिल उर्फ बॉबी सारंग (वय ४५ वर्षे रा. हर्णै चालक) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याअपघात रात्री उशीरा आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मिरा महेश बोरकर (वय २२ वर्षे) पाडले, वंदना चोगले (वय ३८वर्षे) पाजपंढरी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला शरय्या शिरगावकर राहणार अडखळ डेरवणयेथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मॅजिक प्रवासी रिक्षा चालकाचाही समावेश आहे. या भीषण अपघातात अडखळ येथील कदम वकाझी या कुटुंबातील प्रत्येकी दोन जणांचा याप्रमाणे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कदम कुटुंबातील वडील आणिलेकीचा तर काझी कुटुंबातील मायलेकींचा मृत्यू झाला. पाजपंढरी येथील चौगुले कुटुंबामधील पत्नीचा मृत्यू झाला आहे. भीषण अपघातामुळे तालुक्यावर शोककाळा पसरली आहे. सालदुरे येथे माल खाली करून दापोलीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकनेहर्णैकडे जाणाऱ्या मॅजिक प्रवासी रिक्षाला जोरात धडक दिली. यात मॅजिक प्रवासी रिक्षेतील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हीधडक इतकी भीषण होती की मॅजिक रिक्षा एका डोंगराच्या कपारीत अक्षरशः चेपली गेल्याने आणि या अपघाताची भीषणतावाढली. या भीषण अपघातात प्रकरणी ट्रक चालक संशयित आरोपी फैज रहीस खान (मूळ राहणार यूपी ) याच्यावर दापोलीपोलिसांनी गुन्हा दाखल केला. आणि ट्रक चालकाला अटकही केली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका…

दापोली : अपघातात मोठी अपडेट  ; 8 जणांचा मृत्यू, दापोली हर्णै राज्य मार्गावर भीषण अपघात

दापोली : अपघातात मोठी अपडेट  ; 8 जणांचा मृत्यू, दापोली हर्णै राज्य मार्गावर भीषण अपघात

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हरणे रोडवर झालेल्या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती कळताच दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदमउपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.  🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 जखमेवर योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाला आमदार योगेश कदम यांनीसूचना दिल्या आहेत. आमदार योगेश कदम येणे मृत व जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयांचे संतुलन करत धीर दिला. मृत नातेवाईकांच्याकुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मरियम गौफिक काझी (वय ६ वर्षे), स्वरा संदेश कदम…

दापोली : ट्रक आणि मॅजिकचा भीषण अपघात, अपघातात 4 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी 

दापोली : ट्रक आणि मॅजिकचा भीषण अपघात, अपघातात 4 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी 

दापोली तालुक्यातील आसूद येथे भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झालेआहेत.मॅजिक गाडी दापोलीकडून हर्णेकडे जात होती. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रक आणि टाटा मॅजिक गाडीची जोरदार धडकझाली. हा अपघात इतका भीषण होता की 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्व लोकआंजर्ले , अडखळ, पाजपंढरी या गावातील प्रवासी असल्याची माहिती कळतीय… स्थानिकांच्या साह्याने अनेकांना दापोलीउपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका ! कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण…

दापोली : सौंदर्यात भर घालणाऱ्या 2 कोटींच्या बगीच्याचे काम अंतिम टप्प्यात

दापोली : सौंदर्यात भर घालणाऱ्या 2 कोटींच्या बगीच्याचे काम अंतिम टप्प्यात

दापोली शहराच्या सौंदर्यात भर घालणारा दोन कोटींचा विकास निधी खर्च करून एक बगीचा तयार करण्यात…

No More Posts Available.

No more pages to load.