banner 728x90A
चिपळूण : कुंभार्ली घाटातील रस्ता खचला! ; मनसेने बॅरल, झेंडे उभारून वाहतूकदारांना दिला सावधानतेचा इशारा

चिपळूण : कुंभार्ली घाटातील रस्ता खचला! ; मनसेने बॅरल, झेंडे उभारून वाहतूकदारांना दिला सावधानतेचा इशारा

कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्ता काही ठिकाणी खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याठिकाणी बॅरल उभारून…

चिपळुण : रस्त्यावरच्या पाण्याचा प्रश्न सुटेना!, वाहतूकदारांसह नागरिक हैराण

चिपळुण : रस्त्यावरच्या पाण्याचा प्रश्न सुटेना!, वाहतूकदारांसह नागरिक हैराण

मुसळधार पावसामुळे बुधवारी दिवसभर चिपळूण शहर व परिसराला अक्षरशः झोडपले. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 मंगळवारी…

चिपळूण : तालुक्यातील  सवतसडा  आणि अडरे धरणाच्या परिसरात पर्यटकांना बंदी

चिपळूण : तालुक्यातील  सवतसडा  आणि अडरे धरणाच्या परिसरात पर्यटकांना बंदी

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत  घडलेल्या दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील  सवतसडा  आणि अडरे धरणाच्या परिसरातनिसर्गप्रेमींना बंदी घालण्यात आली आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या  आपल्या मोबाईलवर*  https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 चिपळूण तालुक्यात अडरे येथील धरण व धबधबा, सवतसडा ही दोन पावसाळीपर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. दरवर्षी या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात.  महामार्गालगत असणारा सवतसडा धबधबा वअडरे येथील धबधब्याच्या ठिकाणी मुंबई, पुण्याहून व जिल्हा–परजिल्ह्यातून अनेक लोक येतात आणि वर्षा सहलीचा आनंद घेतात.  यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे सवतसडा धबधबा उशिरा प्रवाहित झाला. त्यामुळे अडरेतील धरण आणि सवतसडाधबधब्याकडे पर्यटकांची पावले उशिरा वळले.  २३ जुलैपर्यंत येथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेत होते; मात्र रायगड जिल्ह्यातीलइर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेनंतर या दोन्ही ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका…

चिपळूण : आता महापुराची माहिती मिळणार एका ‘क्लिक’वर

चिपळूण : आता महापुराची माहिती मिळणार एका ‘क्लिक’वर

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (National Disaster Management Department)चिपळुणातील नागरिकांना महापुराच्या संदर्भातील माहितीचे संदेश मोबाईलवर पाठवण्यास…

चिपळूण : चिपळूणला महापुरातून मुक्त करण्यासाठी तज्ञांची मदत घेऊ

चिपळूण : चिपळूणला महापुरातून मुक्त करण्यासाठी तज्ञांची मदत घेऊ

चिपळूण कायमस्वरूपी पूरमुक्त करण्यासाठी छोटे बंधारे, तलाव बांधणे आवश्यक आहेत. जल, जमिनीचे संवर्धन आवश्यक आहे….

चिपळूण : दोघांवर सुरीने वार; दोन तरूणांविरूध्द गुन्हा दाखल

चिपळूण : दोघांवर सुरीने वार; दोन तरूणांविरूध्द गुन्हा दाखल

वडिलांचा फोटो घरात लावल्यानंतर तो न काढल्याच्या रागातून एका तरुणाने दोघांवर सुरीने वार केला. तसेच…

चिपळूण : 16 गावांतील 40 दरडग्रस्त वाड्या भीतीच्या छायेत

चिपळूण : 16 गावांतील 40 दरडग्रस्त वाड्या भीतीच्या छायेत

इर्शाळवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर चिपळूण तालुक्यातील दरडग्रस्त गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकीकडे अतिवृष्टीचा इशारा देण्यात…

चिपळूण : पूरानंतर चिपळूणात मगरींचे संकट

चिपळूण : पूरानंतर चिपळूणात मगरींचे संकट

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या …

खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू

खेड : खेडमधील परिस्थिती पूर्ववत, बंद झालेले रस्ते सुरू

पूर परिस्थितीमुळे खेडमधील बंद झालेले रस्ते, संपर्क तुटलेल्या गावात दळणवळण सुरु झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली…

No More Posts Available.

No more pages to load.