अवघ्या चार महिन्यात कोकण कट्टाने 10 हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण केलाय. कोकण कट्टाचा प्रवास सुरुवातीला…
रत्नागिरी- सिंधदुर्ग मधून नारायण राणे आघाडीवर
रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड रत्नागिरीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पुढच्या काही क्षणांत लोकसभेचा पहिला कल हातीयेणार आहे. राणे वि राऊत? तटकरे की गीते? कोकणचा राजा कोण? काही वेळात समजणार आहे. *सात मे रोजी पार पडलेल्यारत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी एमआयडीसी येथील एफसीआय गोडाऊन मध्ये शांततेत व कडक पोलीस बंदोबस्तातसुरू झाली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा ट्रेंड येणार आहेत…