दापोली मच्छी मार्केटमधील अरुण शेठ माळी यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

banner 468x60

दापोली मच्छी मार्केटमध्ये पान आणि लिंबूचा व्यवसाय करणारे अरुण शेठ माळी यांनी दापोलीतील समस्त नागरिक आणि त्यांच्या प्रिय ग्राहकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.​

अरुण शेठ माळी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “ही दिवाळी आपणा सर्वांसाठी आनंद, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो.

आपल्या आयुष्यात सुख-शांतीचा प्रकाश कायम राहो.”​गेली अनेक वर्षे दापोली मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करणारे अरुण शेठ माळी यांनी या मंगलमय पर्वावर दापोलीकरांच्या जीवनात गोडवा आणि उत्साह निर्माण व्हावा, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *