राजापूर : तिवरेतून तरुण बेपत्ता

banner 468x60

तालुक्यातील तिवरे-तरळवाडी येथील विशाल गजानन राजये (वय २८) हा २८ सप्टेंबरपासून बेपत्ता झाला आहे. याची नोंद त्यांच्या नातेवाईकांनी राजापूर पोलिस ठाण्यात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ सप्टेंबरला रात्री विशाल हा त्याच्या घरातून बाहेर पडला होता. तो पुन्हा घरी आलेला नाही. निळ्या रंगाचा शर्ट व हाफपॅण्ट त्याने परिधान केली आहे.

याबाबत माहिती मिळाल्यास राजापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *