खेड : लोटे-घाणेकुंट परिसरात दुर्मिळ Bamboo Pit Viper (चापडा) सापाचे रेस्क्यू

banner 468x60

लोटे-घाणेकुंट (ता. खेड) येथे WORLD FOR NATURE या उपक्रमांतर्गत सर्पमित्र व प्राणिमीत्र ऋषिकेश चव्हाण आणि आर्यन मोहिते यांनी दुर्मिळ चापडा (Bamboo Pit Viper) या विषारी सापाचे यशस्वी रेस्क्यू केले.

banner 728x90


हा साप अतिशय दुर्मिळ असून तो मुख्यतः घनदाट जंगलामध्ये आढळतो. सदर सापाला कोणताही अपाय न होता पकडण्यात आले असून त्याची खेड वनविभागात नोंद करून त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “साप आढळून आल्यास घाबरून न जाता त्वरित संपर्क साधावा.”

📞 संपर्क :
•ऋषिकेश चव्हाण – 9326792744
•आर्यन मोहिते – 8767501636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *