खेड : बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे 4 लाखाचे दागिने लंपास

banner 468x60

खेड बस स्थानकातून सुटणाऱ्याखेड-बोरिवली एसटी बसमध्येचढत असताना गर्दीचा उठवत एका महिलेच्या ३ लाख ९० हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याचे घटना शनिवारी सकाळी च्या सुमारास घडली. प्रकरणी अज्ञात महिलेवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

याबाबत आत्माराम शिबे (रा. दहिसर – मुंबई मुळगाव, उधळे-शिबेवाडी) यांनी येथील स्थानकात तक्रार नोंदवली आहे. त्या मुलीसह मुंबईला जाण्यासाठी येथीलं बसस्थानकात आल्या होत्या.

येथील बसस्थानकातून सुटणाऱ्या खेड-बोरवली बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा उठवत एका अज्ञात महिलेने त्यांच्या पर्समधील ३ लाख ९०गर्दीचा फायदा उठवत दागिने लांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे सध्या होणाऱ्या गर्दीचा फायदा उठवत ऐवज लंपास करण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने लंपास करण्याच्या घटना घडत आहेत. गर्दीच्या काळात पर जिल्ह्यातील चोरांच्या टोळ्या येथे सक्रिय झाल्याचे समजते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *