मालमत्ता देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव तसेच कुमटा सेक्शन दरम्यान दि. १५ जून रोजी चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून हा मेगाब्लॉक सुरू होणार आहे. तो दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या मडगाव ते कुमठा सेक्शनमधून धावणारी ०६६०२ मंगळुरु सेंट्रल ते मडगाव जंक्शन विशेष गाडी कुमटा स्थानकापर्यंतच धावणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कुमटा ते मडगाव स्थानकादरम्यान ही गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर गाडी क्रमांक ०६६०१ मडगाव -मंगळुरु जंक्शन या गाडीचा प्रवास कुमट्यापासून सुरू होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













